<p style="text-align: justify;"><strong>परभणी :</strong> राजकारणातील घराणेशाही बाबत नेहमी चर्चा होते.परंतु त्यात कुठलाही बदल अथवा वेगळा विचार आजही केला जात नाही.याला परभणी देखील अपवाद नाही. परभणी जिल्ह्यात बँकेची निवडणूक होते. मात्र ही निवडणूक घराणेशाहीच्या माध्यमातूनच होणार का? असा प्रश्न जिल्ह्यातील सर्वपक्षीय असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी यांना पडलाय त्याचे कारण ही तसेच आहे.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/politics-remains-for-parbhani-district-bank-election-871556
0 Comments