Chitra Wagh | पुणे पोलिसांकडून तपास काढून घ्यावा : चित्रा वाघ

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अजूनही गुन्हा नोंद झालेला नाही. तपासासाठी वानवडी पोलिसांना आणखी कुणाचे लेखी आदेश हवेत?, असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केलाय. याशिवाय पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली. काही वेळापूर्वीच चित्रा वाघ माहिती घेण्यासाठी वानवडी पोलिसात

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-chitra-wagh-in-wanawadi-police-station-for-puja-chavan-case-871581

Post a Comment

0 Comments