<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> <a href="https://marathi.abplive.com/topic/pooja-chavan-suicide-case">पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी</a> अजूनही गुन्हा नोंद झालेला नाही. तपासासाठी वानवडी पोलिसांना आणखी कुणाचे लेखी आदेश हवेत?, असा सवाल करत <a href="https://marathi.abplive.com/topic/chitra-wagh">भाजप नेत्या चित्रा वाघ </a>यांनी पुणे पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केलाय. याशिवाय पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली. काही वेळापूर्वीच
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-chitra-wagh-slams-pune-police-on-pooja-chavan-sucide-case-871563
0 Comments