<p style="text-align: justify;"><strong>वाशिम :</strong> वाशिमच्या रिसोड तालुक्यातील देगावच्या एका आदिवासी हॉस्टेलमधील 229 विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना <strong><a href="https://ift.tt/3jUefoP" target="_blank" rel="noopener noreferrer">कोरोना</a></strong>ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांश कोरोना बाधित विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत,. हॉस्टेलमध्ये सध्या एकूण 327 विद्यार्थी आहेत. हॉस्टेलला प्रशासनाने भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि अधिकची चौकशी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-corona-cases-229-students-3-staffers-hostel-washim-test-positive-for-covid-19-327-students-from-amravati-hingoli-nanded-washim-buldhana-akola-in-hostel-871578
0 Comments