आरोग्य विभागाची बहुप्रतीक्षित परीक्षा आज, दापोलीत केंद्रावर विद्यार्थ्यांचा गोंधळ

मुंबई : अनेक वर्षांपासून रखडलेली सरळ सेवा भरती आजपासून सुरू झाली आहे. आरोग्य विभागातल्या 56 पदांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सकाळी नऊ वाजताचा रिपोर्टिंग टाईम देण्यात आला आहे. मात्र दापोली इथल्या वराडकर सेंटरमध्ये आज सकाळी विदर्भ आणि मराठवाड्यातून आलेल्या 650

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mega-recruitment-in-health-department-exam-today-mess-in-dapoli-center-872889

Post a Comment

0 Comments