<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्यातील दोन विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने अनेक चर्चा याबाबत केल्या जात आहेत. त्यात विद्यापीठच्या कारभारात होणारा शासकीय हस्तक्षेप व दबाव यामुळे कुलगुरूंनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिल्याचा आरोप अभाविप संघटनेने उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाविकास आघाडीवर केला आहे.</p> <p style="text-align: justify;">जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/vice-chancellor-dr-p-p-patil-dr-v-r-sastry-resigned-before-the-end-of-their-term-872905
0 Comments