<p style="text-align: justify;"><strong>पालघर</strong> : पालघर जिल्ह्यातील तलासरीमधील वेवजीच्या वैजलपूर जंगलात 5 फेब्रुवारीला जळालेल्या अवस्थेत नेव्ही कर्मचारी सुरज कुमार दुबे आढळून आले होते. त्यानंतर तेथील स्थानिकांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने डहाणूनंतर मुंबईच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चेन्नई विमानतळावरून अपहरण करून त्यांच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद सुरज कुमार यांनी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/suraj-kumar-dubey-murder-mysterious-murder-kidnapped-of-navy-man-police-he-had-a-debt-of-about-rs-17-lakh-871298
0 Comments