<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> संजय राठोड प्रकरणात पोलिसांच्या तपासात संदिग्धता आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून तपास काढून इतर पोलिसांना तपास द्यावा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच पुणे पोलिसांनी आतापर्यंत अरुण राठोडची चौकशी केलीच नाही, अरुण राठोडची चौकशी केल्याच्या बातम्या खोट्या आहेत, असा गंभीर आरोपही
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/chitra-wagh-slams-sanjay-rathod-on-pooja-chavan-death-case-871294
0 Comments