<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> <a href="https://marathi.abplive.com/coronavirus-covid-19">कोरोनाच्या </a>प्रतिबंधासाठी पुढाकार घेण्याबाबत राज्यातील विद्यार्थी आणि तरुणाईला <a href="https://marathi.abplive.com/topic/rajesh-tope">आरोग्यमंत्री राजेश टोपे </a>यांनी रुग्णालयातून आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक पत्र आपल्या ट्विटर वरून शेअर केलंय ज्यात त्यांनी खेळण्या बागडण्याच्या वयात विद्यार्थ्यांना घरातच राहावं लागतेय यावर खंत व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनी मुला मुलींना कोरोनावर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/coronavirus-maharashtra-health-minister-rajesh-tope-writes-a-letter-to-student-take-care-of-there-parents-871139
0 Comments