मराठीचा प्रचार, प्रसार करणाऱ्या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूतांचा गौरव

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> आरोग्य, शिक्षण क्षेत्रात समाज माध्यमांद्वारे विविध उपक्रम राबवून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयामधील प्रतिनिधींचा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.</p> <p style="text-align: justify;">मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयातील प्रतिनिधींनी मागील काही दिवसांत समाज माध्यमांद्वारे विविध उपक्रम राबविले. यामध्ये विकिपीडीयाच्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/us-consul-general-in-mumbai-falicited-for-promoting-marathi-in-world-871122

Post a Comment

0 Comments