Pune | डीएसकेंच्या पुतणी सई वांजपे यांना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने केली जामिनावर सुटका

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> <a href="https://marathi.abplive.com/topic/dsk"><strong>डी. एस. कुलकर्णी</strong></a> यांची पुतणी आणि या प्रकरणात सहआरोपी असलेल्या सई वांजपे यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. एक लाखांच्या वैयक्तिक जामीनावर विविध अटीशर्तींसह हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके हे सध्या तुरुंगात आहेत.</p> <p style="text-align:

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pune-news-ds-kulkarni-niece-sai-wanjape-got-a-bail-mumbai-highcourt-871040

Post a Comment

0 Comments