<p style="text-align: justify;"><strong>जळगाव :</strong> जळगाव जिल्ह्यातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलेला राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वीकारला आहे. प्रभारी कुलगुरू म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 8 मार्चला डॉ. वायुनंदन
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/dr-vayunandan-appointed-as-vice-chancellor-in-charge-of-north-maharashtra-university-872809
0 Comments