\"पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सोमवारच्या आत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचं रान उठवू,\" असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. मुख्यमंत्री सत्यवादी आहेत म्हणून तर आम्हाला अपेक्षा आहे. पण उद्धव ठाकरे यांना केवळ आपल्या खुर्चीची काळजी लागली
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kolhapur-bjp-leader-chandrakant-patil-press-conference-on-pooja-chava-sanjay-rathod-case-872688
0 Comments