<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> आम्ही विरोधी पक्षात असलो तरी आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. 21 दिवस झाले तर एफआयआर देखील झाली नाही. मला विश्वास आहे की, आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असतं, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-chitra-wagh-slams-mahavikas-aghadi-government-pooja-chavan-death-case-sanjay-rathod-cm-uddhav-thackeray-872535
0 Comments