नाशिक : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/chitra-wagh-on-case-filed-against-kishor-wagh-sharad-pawar-cm-uddhav-thackeray-in-nashik-872537
0 Comments