<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत, ते 'मिस्टर सत्यवादी' आहेत. त्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळणारच असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. एबीपी माझाशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय.</p> <p style="text-align: justify;">संजय राऊत म्हणाले की, "पूजा चव्हाण प्रकरणी तपास सुरु आहे. मुख्यमंत्री हे अत्यंत
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pooja-chavan-death-case-chief-minister-is-mr-satyavadi-pooja-chavan-will-get-justice-says-sanjay-raut-872557
0 Comments