<p style="text-align: justify;"><strong>चंद्रपूर :</strong> चंद्रपूर जिल्ह्यातील बांबू रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटर म्हणजे BRTC च्या इमारतीला गुरुवारी मोठी आग लागली होती. यामध्ये दोन इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. पण आता ही आग या इमारतींच्या बांधकामातील गैरप्रकार समोर येऊ नये यासाठी तर लावण्यात आली नाही ना याची दाट शक्यता वर्तविल्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/fire-at-bamboo-research-training-center-brtc-in-nagpur-872545
0 Comments