अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन वेळा कोरोना चाचणी होणार, काय आहे कारण?

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई : <a href="https://marathi.abplive.com/topic/maharashtra-assembly-budget-session">विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन</a></strong> यंदा दहा दिवस होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. मुंबईत तसेच राज्यात वाढत्या <strong><a href="https://marathi.abplive.com/coronavirus-covid-19">कोरोना</a></strong>च्या पार्श्वभूमीवर या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashra-budget-session-coronavirus-covid-19-test-will-have-to-be-tested-twice-in-maharashtra-legislative-budget-session-872590

Post a Comment

0 Comments