Marathi | मराठी भाषेवरही बलात्कार..... मराठी पाट्यावरून निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकरांनी व्यक्त केला संताप

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong>: शहरातील एका हॉटेलने लिहलेल्या मराठी भाषेतील पाटीवर संताप व्यक्त करुन मराठी आणि अमराठी व्यवसायिकांना मराठी भाषेवर बलात्कार केला आहे असं मत निर्माता दिग्दर्शत महेश टिळेकर यांनी व्यक्त केलंय. हॉटेल बाहेरची मराठीतील पाटी वाचून त्या डोक्यावरून जाणाऱ्या भाषेला मराठी का म्हणायचे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.</p> <p style="text-align:

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/producer-director-mahesh-tilekar-expressed-his-feelings-on-marathi-patya-marathi-language-872586

Post a Comment

0 Comments