Amravati Lockdown | अमरावतीमधील लॉकडाऊन आणखी सात दिवसांनी वाढवला!

<p style="text-align: justify;"><strong>अमरावती : </strong>अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन आणखी सात दिवसांसाठी वाढवला आहे. लॉकडाऊनमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली नसल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. 22 फेब्रुवारी रात्रीपासून 1 मार्चपर्यंत लॉकडाऊनचा पहिला टप्पा होता. परंतु हा टप्पा पूर्ण होण्याच्या आधीच लॉकडाऊनचा कालावधी आणखी सात दिवसांनी वाढवण्यात आला

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-amravati-coronavirus-lockdown-extended-by-another-seven-days-872626

Post a Comment

0 Comments