शेतकरी कुटुंब बैलगाडीसह पाण्यात कोसळले, प्रसंगावधानामुळे वाचले सहा जणांचे प्राण, परभणीतील घटना

<p style="text-align: justify;"><strong>परभणी :</strong> ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी जोडणारे रस्ते, नदी नाल्यांवरील पुल झालेले नाहीत. यामुळे दर वर्षी अनेकांना आपला जीव गावावा लागतो. अशीच घटना आज पुन्हा परभणीच्या पाथरी तालुक्यात घडलीय. चाटे पिंपळगाव-बाभळगाव मार्गावरील पुल झालेला नाही. त्यामुळे सध्या इथे जायकवाडीच्या कालव्याचे पाणी साचलेले आहे. यातून मार्ग काढणारे

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/parbhani-farmer-family-falls-into-water-with-bullock-cart-due-to-lack-of-bridge-saved-lives-of-six-people-872636

Post a Comment

0 Comments