<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : राज्यातील नागपूरसह विदर्भाच्या 5 जिल्ह्यात दोन दिवसांचा शनिवार व रविवार लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यात अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला यांचा समावेश आहे. दरम्यान, <strong><a href="https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-amravati-coronavirus-lockdown-extended-by-another-seven-days-872626">अमरावती</a></strong>मध्ये आता सात दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी विदर्भाच्या या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-coronavirus-two-day-lockdown-in-vidarbha-five-districts-872651
0 Comments