<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. काँग्रेसच्या बाबतीत जेव्हा असे आरोप झाले होते, तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिलेले आहेत, तेही चौकशी पूर्ण होण्याआधी, असं
source https://marathi.abplive.com/news/politics/when-such-allegations-against-the-congress-even-the-chief-minister-resigned-says-nana-patole-873108
0 Comments