Sanjay Rathod | मोठी बातमी : संजय राठोड यांचा अखेर मंत्रीपदाचा राजीनामा

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong>: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा सादर केला आहे. या विषयावर मुख्यमंत्री आणि संजय राठोड यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली आणि अखेर संजय राठोड यांनी राजीनामा दिला.</p> <p style="text-align: justify;">राजीनामा

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pooja-chavan-death-case-sanjay-rathod-resigns-cm-approves-resignation-873089

Post a Comment

0 Comments