Pooja Chavan Death Case | राजीनामा देतो, चौकशी झाल्यावर मंजूर करा: संजय राठोडांची मुख्यमंत्र्याकडे विनवणी

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दबाव वाढत आहे. अधिवेशनाच्या आधी संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपने दिलाय. त्यामुळे आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'वर्षा' वर मुख्यंमंत्र्यांची भेट घेतली

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pooja-chavan-death-case-giving-resignation-approve-after-inquiry-sanjay-rathores-plea-to-cm-873071

Post a Comment

0 Comments