<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सलग 12 दिवसांच्या इंधन दरवाढी नंतर दोन दिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढले नव्हते. मात्र दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रती लिटर 35 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल दर 97.34 रुपयांवर पोहोचलं आहे, तर डिझेलचे दर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/petrol-and-diesel-rate-today-petrol-and-diesel-prices-price-after-two-days-of-relief-prices-go-up-again-find-out-how-expensive-petrol-diesel-has-become-today-870499
0 Comments