<p style="text-align: justify;">गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल झाले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते माध्यमांसमोर आले नव्हते. थोड्याच वेळात ते यवतमाळ येथून वाशिममधल्या पोहरादेवीसाठी रवाना होणार आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज मौन सोडणार का? या प्रकरणावर ते नेमकं
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-pooja-chavan-case-forest-minister-sanjay-rathore-to-visit-pohardevi-today-possibility-to-answer-the-allegations-870490
0 Comments