मुंबई : <a href=\"https://marathi.abplive.com/topic/petrol\">पेट्रोल, डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसात मोठी वाढ झाली. <a href=\"https://marathi.abplive.com/topic/petrol\">पेट्रोलच्या दरांनी तर शंभरी गाठली. राज्य सरकार आता राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा विचार करत आहे. मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याची
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-budget-2021-thackeray-government-likely-to-cut-petrol-diesel-prices-872214
0 Comments