<p style="text-align: justify;"><strong>नांदेड :</strong> नांदेडमध्ये एका एसटी कंडक्टरने बसमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय जानकर असं या कंडक्टरचं नाव असून एसटीमधील घंटा वाजवण्याच्या दोरीनेच त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. संजय जानकर यांनी लिहिलेली चार पानांची सुसाईड नोटही सापडली आहे.</p> <p style="text-align: justify;">54 वर्षीय संजय जानकर यांनी आज
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-st-bus-conductor-committed-suicide-in-bus-at-nanded-suicide-note-found-872196
0 Comments