<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> देशभरात विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देण्याच्या हेतूने सोबतच या क्षेत्राला चालना मिळण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच देश पातळीवर पहिली भारतीय खेळणी जत्रा ऑनलाइन पद्धतीने भरणार आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या मार्फत
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/the-first-indian-toy-fair-2021-to-be-held-in-india-will-be-inaugurated-by-prime-minister-narendra-modi-872147
0 Comments