भाजपनंतर संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्वकीयांचा दबाव : सूत्र

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> एकीकडे भाजपकडून <a href="https://marathi.abplive.com/topic/sanjay-rathod">वनमंत्री संजय राठोडांच्या</a> राजीनाम्यासाठी आग्रही असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्वकीयांचाही दबाव वाढताना दिसत आहे. विदर्भातील शिवसेना लोकप्रतिनिधी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. 1 मार्चपासून विधीमंडळाचं अधिवेशन सुरु होतंय, त्याआधी राठोडांचा राजीनामा घेण्याबाबत भाजप आग्रही आहे.</p> <p style="text-align:

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pressure-increase-on-chief-minister-uddhav-thackeray-for-resignation-of-sanjay-rathore-after-bjp-872113

Post a Comment

0 Comments