<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> केंद्रीय <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/election-commission">निवडणूक आयोग </a></strong>आज संध्याकाळी 4.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. आज पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन दिवसापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. गेल्या दोन महिन्यांपासून निवडणूक आयोगाचे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/election-commission-pc-likely-announce-today-bengal-assam-puducherry-tamil-nadu-kerala-assembly-election-2021-date-872076
0 Comments