Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार | एबीपी माझा

<ol> <li>आठ कोटी व्यापाऱ्यांकडून आज भारत बंदची हाक, इंधन दरवाढ आणि जाचक जीएसटीचा करणार निषेध, वाहतूकदारांचा ठिकठिकाणी चक्काजाम</li> <li>विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ, फेब्रुवारी महिन्यातली सलग तिसरी वाढ</li> <li>मुकेश अंबानींच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर स्फोटकांनी भरलेली कार, धमकीचं पत्र सापडल्यानं खळबळ, मुंबईत हाय अलर्ट4. महाराष्ट्रात सलग

source https://marathi.abplive.com/news/abp-majha-smart-bulletin-marathi-news-latest-news-updates-26th-february-2021-872049

Post a Comment

0 Comments