लॉकडाऊन नको! आनंद महिंद्रांचंही मुख्यमंत्र्यांना आवाहन, आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा सल्ला

<p><strong>मुंबई :</strong>&nbsp;नव्या&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/Corona"><strong>कोरोना</strong></a>&nbsp;रुग्णांचा राज्यातील वाढता आकडा पाहता आता याचा ताण आरोग्य यंत्रणांवर येऊ लागला आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. याच धर्तीवर रविवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यात &nbsp;लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. ज्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे सरकार राज्यात लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत असल्याची चिन्हं अधिक गडद झाली आणि अनेकांना पुन्हा धक्काच बसला.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-businessman-anand-mahindra-opposes-lockedown-decision-980092

Post a Comment

0 Comments