महाविद्यालय आणि विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं शुल्क कमी होणार?

<p>महाविद्यालय आणि विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं शुल्क कमी होणार? शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांप्रमाणे शुल्क कमी करण्याचा राज्य सरकारचा विचार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आज सर्व कुलगुरुंशी चर्चा करणार</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-college-and-university-fees-may-reduced-minister-uday-samant-hold-meeting-with-university-chancellor-992464

Post a Comment

0 Comments