TET Exam : टीईटी उत्तीर्ण नसलेल्या राज्यातील 25 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांची नोकरी धोक्यात

<p>मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हता म्हणजेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या संदर्भातील 89 याचिका निकाली काढल्यामुळे राज्यातील 25 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. यातील 200 पेक्षा अधिक शिक्षक हे दिलासा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात आज याचिका दाखल करणार आहेत</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-more-than-25-000-teachers-in-maharashtra-may-lose-jobs-due-to-tet-exam-992463

Post a Comment

0 Comments