<p> बुलढाणा जिल्ह्यातील <span class="il">लोणार</span> तालुक्यातील शारा गावातील शेतकरी नंदकिशोर डव्हळे या शेतकऱ्याला. नंदकिशोर यांच्या शेतात कडक उन्हाळ्यात विहिरीचं खोदकाम सुरू असताना जवळपास 40 फुटावर अचानक पाण्याचा मोठा झरा लागला .पाण्याची आवक इतकी आहे की 3 ते 4 फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. चोवीस तासातच विहिरीत 20 फुटांपर्यंत पाणी जमा झाल्याने त्यांनी आता खोदकाम थांबवल आहे. या घटनेने भूगर्भ अभ्यासक सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-buldhana-spring-at-40-feet-during-the-excavation-of-the-well-989065
0 Comments