<p>कोल्हापुरात दुकानं उघडण्यावरुन व्यापारी-प्रशासन आमनेसामने, कोल्हापुरच्या महाद्वार परिसरात व्यापारी रस्त्यावर आले आहेत. तर पालिका आधिकारी कारवाई करण्यावर ठाम असून थोड्याच वेळात व्यापारी-प्रशासन यांच्यात बैठक पार पडणार आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kolhapur-lockdown-traders-and-administrative-disputes-992468
0 Comments