Maharashtra Corona : गर्दी करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून धोक्याचा इशारा, काय म्हणाले मुख्यमंत्री?

<p>Maharashtra Corona : &nbsp;गर्दी करणाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून धोक्याचा इशारा , तिसऱ्या लाटेपूर्वी दुसरी लाट उलटण्याचा धोका अधिक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.&nbsp; मालाड येथील उपक्रम कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-maharashtra-coronavirus-cm-uddhav-thackeray-warn-people-who-gathering-in-large-number-992489

Post a Comment

0 Comments