<p>जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार पडेल तेव्हा आम्ही सक्षम पर्याय देऊ असं सूचक आणि मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय. सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी पंकजा मुंडेंची नाराजी, मनसेसोबत युतीच्या चर्चा याशिवाय अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलंय... देवेंद्र फडणवीसांची आमचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी घेतलेली मुलाखत पाहुयात.....</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-devendra-fadnavis-on-july-month-maharashtra-cm-birthday-996548
0 Comments