Prashant Bamb on Uddhav Thackeray : CM उध्दव ठाकरे राज्यातील आमदारांचं म्हणणं ऐकत नाही : प्रशांत बंब

<p>मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यातील आमदारांचं म्हणणं ऐकत नाही, असा आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले,भेटण्याचे अनेक प्रयत्न केले असा दावा प्रशांत बंब यांनी केला आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/aurangabad-prashant-bamb-about-cm-uddhav-thackeray-996545

Post a Comment

0 Comments