<h4 id="videoTitleElement" class="fz32 uk-margin-remove">"वेळ आली तर सेनाभवन फोडू", भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर 'तारीख वेळ कळवा आम्ही काय फोडू ते लक्षात येईल' असं प्रत्युत्तर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल आहे.</h4>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-gulabrao-patil-reaction-on-prasad-lad-statement-of-demolish-shiv-sena-bhavan-996913
0 Comments