<p>कोल्हापुरातील पूरपरिस्थीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल झाले असून त्यांनी शिरोळ तालुक्याला भेट दिली. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील शाहूपुरी या ठिकाणी भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kolhapur-shahupuri-shirol-cm-uddhav-thackeray-devendra-fadanvis-in-kolhapur-live-996689
0 Comments