Sanjay Raut on Pegasus Case : पेगॅसस प्रकरणी मोदी-शाह चर्चा का करत नाहीत? : संजय राऊत

<p>शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज वेगवेगळ्या मुद्यांवर पुन्हा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. पेगॅसस प्रकरणात मोदी-शाह चर्चेला का तयार होत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. बँकांतील ठेवीबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. बँका बुडवण्यामागे कुणाची प्रेरणा आहे असा सवाल त्यांनी केला.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-shiv-sena-mp-sanjay-raut-on-pegasus-case-996539

Post a Comment

0 Comments