Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 जुलै 2021 | शुक्रवार | ABP Majha

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 जुलै 2021 | शुक्रवार | ABP Majha

1. मराठा आरक्षणाचा चेंडू आता केंद्र सरकारच्या कोर्टात, SEBC चे नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही, केंद्राची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

2. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय अपेक्षित, पोटनिवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात राज्य सरकारच्या फेरविचार याचिकेवर आज सुनावणी

3. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा जरंडरेश्वर साखर कारखाना ईडीकडून सील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाई

4. 'अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांचा हात', स्वीय सचिव संजीव पलांडेंची कबुली, कारवाईचा तपशील 'एबीपी माझा'च्या हाती

5. माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी आळंदीत 20 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कातील इतर वारकऱ्यांचाही शोध सुरु, प्रशासनासमोर मोठा पेच

6. राज्यात कोरोनांबाधिताची संख्या हळूहळू वाढतेय, काल 9 हजार 195 नवे रुग्ण, तर 8 हजार 634 जणांना डिस्चार्ज, 252 मृत्यूची नोंद

7. सिडकोकडून लवकरच 89 हजार घरांची बंपर लॉटरी; नवी मुंबई, पनवेल, उरण भागात घरं उभारणार, 2018 मधील विजेत्यांना घराचा ताबा देण्यास सुरुवात

8. इंधनदरवाढीमुळे सामन्यांच्या खिशावर भार तर पेट्रोलियम उत्पादनांवरील करांमुळे केंद्राच्या तिजोरीत साडेचार लाख कोटींची भर

9. दिल्लीतील सर्व शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करणार, केजरीवाल सरकारचा निर्णय, महाराष्ट्रात फीवरुन पालकांची अनेक ठिकाणी आंदोलनं

10. युरो चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीला आजपासून सुरुवात, स्पेन स्वित्झर्लंडशी तर बेल्जियम इटलीशी भिडणार

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-02nd-july-2021-latest-marathi-news-top-10-headlines-992990

Post a Comment

0 Comments