Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा ई-रिक्षा चालवतात...

<p>उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज विविध विकास कामांची पाहणी केली. यावेळी बारामतीतील पियाजीयो कंपनीची इलेक्ट्रॉनिक रिक्षा चालवण्याचा आनंद अजित पवारांनी घेतला.. ई-रिक्षाच्या चालक सीटवर बसून त्यांनी काही वेळ सैर केली.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ajit-pawar-drive-e-auto-rickshaw-at-baramati-1000859

Post a Comment

0 Comments