Aurangabad : दरड कोसळल्यानं औरंगाबाद-धुळे महामार्ग ठप्प, वाहतूक नांदगावमार्गे वळवली ABP Majha

<p>मुसळधार पावसामुळे औरंगाबाद कन्नड घाटात दरड कोसळली. रात्री 2 वाजल्यापासून औरंगाबाद-धुळे महामार्ग बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.&nbsp;रात्री झालेल्या मोठ्या पावसाने कोसळली दरड कोसळल्यानं महामार्गावर चिखलाचं साम्राज्य तयार झालं आणि अनेक वाहनं त्यात अडकून पडली. दरम्यान वाहतुक सुरळीत करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून वाहतूक नांदगावमार्गे वळवण्यात आली आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/aurangabad-auranagabad-aurangabad-dhule-highway-blocked-due-to-landslide-abp-majha-1001312

Post a Comment

0 Comments