<p>औरंगाबादच्या कन्नड घाटात मुसळधार पावसामुळे ३ ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पहाटे २ वाजल्यापासून औरंगाबाद, धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. औरंगाबाद धुळे महामार्गावर सध्या चिखलाचे साम्राज्य असल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/aurangabad-aurangabad-aurangabad-landslide-incident-due-to-heavy-rainfall-abp-majha-1001304
0 Comments