<p>जळगाव आणि चाळीसगावमधील नदी - नाल्यांना पूर आला आहे. चाळीसगावातील पुरामध्ये काही नागरिकांसह जनावरं सुद्धा वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात सर्वदूर धुवादार पाऊस बरसत आहे. जळगाव - चाळीसगावमध्ये जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-monsoon-jalgaon-chalisgaon-flood-causes-drowing-the-people-and-cattles-abp-majha-1001305
0 Comments