गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य सरकार निर्बंधांबाबत काय निर्णय घेणार? उद्या मंत्रिमंडळ बैठक ABP Majha

<p>गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य सरकार निर्बंधांबाबत काय निर्णय घेणार? कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मंत्रिमंडळ बैठकीत उपाययोजनांवर चर्चा होण्याची शक्यता, रात्रीच्या वेळी संचारबंदी लावणार की जमावबंदी आबाबतही उद्या निर्णय होण्याची शक्यता</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ganeshotsav-2021-maharashtra-government-guidelines-1001311

Post a Comment

0 Comments